Thursday, August 18, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

बालिकेवर अत्याचार‎ करणाऱ्या आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास

सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
July 22, 2022 | 10:24 am
court

Jalgaon News-जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । साडेचार वर्षीय बालिकेवर‎ अत्याचार करणाऱ्या एका वृद्ध‎ आरोपीस न्यायालयाने दोषी‎ धरुन २० वर्षे सश्रम कारावास व‎ साडेपाच हजार रुपयांच्या दंडाची‎ शिक्षा ठोठावली आहे. रवींद्र पुना रंधे‎ (वय ६३, रा. विवेकानंदनगर) असे‎ शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव‎ आहे.

रवींद्र पुना रंधे‎ याने परिसरात राहणाऱ्या‎ एका साडेचार वर्षीय बालिकेला‎ घरात बाेलावून अत्याचार केला‎ हाेता. बालिकेच्या आईच्या‎ फिर्यादीवरुन जिल्हा पेठ पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला होता. त्याच दिवशी‎ पोलिसांनी रंधेला अटक केली.‎ न्यायालयात दोषारोप दाखल‎ झाल्यानंतर डी. वाय. काळे यांच्या‎ न्यायालयात खटल्याची सुनावणी‎ झाली. खटल्यात सात साक्षीदार‎ तपासण्यात आले. पीडित‎ बालिकेची साक्ष व उलट तपासणी‎ एकाच दिवसात पूर्ण झाली.‎

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in गुन्हे, जळगाव शहर
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
CBSE 12th Result

प्रतीक्षा संपली ! CBSE बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर, असा तपासा

court 1 1

मोठी बातमी : चिखली-तरसोद महामार्गाचे बांधकाम करणार्‍या कंपनीला ७५ लाखांचा दंड

gold silver rate

Gold-Silver Today : सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर.. आज 'इतक्या' रुपायांनी घसरले

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group