आमदार किशोर पाटील यांचे महिला कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन

ऑगस्ट 23, 2021 7:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । रक्षाबंधन निम्मित आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा नगरपालिका महिला कर्मचारी याच्या सोबत सार्वजनिक रक्षाबंधन साजरे केले व त्यांना ओवाळणी म्हणुन साड्याचे वाटप करण्यात आले

china phone instead of iphone jalgaon 1 3 jpg webp

रक्षाबंधन निम्मित पाचोरा नगरपालिका महिला सफाई कर्मचारी यांनी आज आमदार किशोर आप्पा पाटील याच्या सोबत सार्वजनिक रक्षाबंधन सण साजरा केला व राखी बांधण्यात आली व सोबत . नगराध्यक्ष संजय गोहिल,मुकुंन्द बिल्धीकर उपनगराध्यक्ष वाल्मीक पाटील , नगरसेवक शरद पाटे , आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांना ही राख्या बांधण्यात आल्या.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now