आहिराणी जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांना गुरु गौरव पुरस्कार प्रदान 

 


 


 जळगाव लाइव्ह न्युज | २५ जुलै २०२१ |  महाराष्ट्रात अमळनेर तालुक्यातील अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील यांना गुरु पोर्णिमेच्या निमित्ताने आँनलाईन झालेल्या पुरस्कार वितरण करण्यात आला. कृष्णा पाटील यांच्या कार्याची सर्वदुर ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक आहिराणी साहित्य संमेलनात आपल्या कार्यकौशल्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल नुकताच साहित्यिक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील होते.