⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

राष्ट्रवादीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांनी अभिवादन


जळगाव लाईव्ह न्यूज । ११ एप्रिल २०२२ । जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाकार्यालय येथे शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जंयती निमित्ताने विनम्र अभिवादन करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हा अघ्यक्ष अँन्ड . भैय्या रविंद्र पाटील यांच्या करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अशोकभाऊ पाटील, महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी , सेवादल जिल्हाअघ्यक्ष एस एस महाजन, महानगर जिल्हासरचिटणीस दिलीप माहेश्वरी , महिला आघाडी महानगर जिल्हा अघ्यक्ष मंगला पाटील, जिल्हाउपंअघ्यक्ष अकिल पटेल , जयश्री पाटील , शहर सघटक राजु मोरे , युवक कार्यअघ्यक्ष सुशीलकुमार शिदे , समाजिक न्याय जिल्हा उपंअघ्यक्ष रमेशजी बारे , अशोकभाऊ सोनवणे , नंईमभाई खाटीक , अँन्ड राजेशजी गोयल , सहसंघटक संजय जाधव , जितेंद्र बागंरे , किरण चौव्हाण , सतिश चौव्हाण , दिपक पाटील , नामदेव पाटील , सुहास (गोटुभाऊ ) चौधरी , राजु बाविस्कर