---Advertisement---
बोदवड

बोदवडला इफ्तार पार्टीचे आयोजन, आमदार पाटीलांची पार्टीत हजेरी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । विशाल तांगडे । बोदवड पोलिस स्टेशनच्या वतीने हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या रोजा इफ्तार पार्टीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रकांत पाटील हे होते.

pachora 8

दरवर्षी पवित्र रमजाननिमित्त रोजा इफ्तार पार्टीचे अयोजन केले जाते. परंतु, मागील दोन वर्षात कोरोना महामारीचा प्रादुर्भावामुळे सगळीकडे निर्बंध लावण्यात आले होते. आता कोरोना चिथल झाला असून महाराष्ट्र प्रशासनाकडून देखील परवानगी देण्यात आल्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष आंनदा पाटील, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम, मुख्याधिकारी आकाश डोईफोडे, पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव, नगरसेवक हाजी बागवान, माजी सभापती विरेंद्रसिंह पाटील आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---