एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे आंदोलन

एप्रिल 10, 2022 7:22 PM


ncp 1 jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध म्हणून जळगाव जिल्हाचे मा.पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या सुचनेवरुन एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे कासोदा येथे निषेध आंदोलन करण्यात आले

एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभा आहे.जे कोणी अशी कृत्य करतील त्याना त्यांची जागा दाखवल्या शिवाय आम्ही शांत बसणार नाही. असे यावेळी सांगण्यात आले.

यांची होती उपस्थिती !

राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हासरचिटणीस अमित पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मनोज पहेलवान पाटील, जि.प.सभापती अफजल, उत्राण सरपंच भागवत पाटील, जिल्हासरचिटणीस मुख्तार, युवक कार्याध्यक्ष अभिजीत पाटील, युवक जिल्हाउपाध्यक्ष संदीप वाघ, युवक तालुकाध्यक्ष कपील पवार, युवक जिल्हाउपाध्यक्ष नरेश, किशोर पाटील,नंदु खैरनार पाटील, अजीज बारीसर वनकोठे, उमेश पाटील, कमलाकर पाटील, भगतसिंग पाटील, आडगांव विक्की पवार नांदखुर्दे, ईश्वर पाटील, अमोल धोबी , मोबिन टेलर, प्रमुख पदाधिकारी,प्रशासक सदस्य, सरपंच उपसरपंच सर्व फ्रंटलचे आजी माजी पदाधीकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
निषेध आंदोलना नंतर कासोदा पोलिस स्टेशनचे पीएसआय मा.ठाकरे साहेबांना निवेदन देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now