---Advertisement---
एरंडोल

एरंडोलला आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा!

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । एरंडोल येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे अध्यक्ष बबन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. तालुका भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग एरंडोल या दोन्ही कार्यालयांना माहिती अधिकाराचे बॅनर देण्यात आले.

jalgaon 2022 09 28T192820.386

प्रास्ताविक राजधर महाजन यांनी केले सूत्रसंचालन भरत महाजन यांनी केले. आभार प्रदर्शन नितीन ठक्कर यांनी केले. यावेळी उमेश महाजन सिताराम मराठे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---