---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा भडगाव

भडगाव येथील तिहेरी अपघातात महिलेचा मृत्यू

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । पाचोरा रस्त्यावर तिहेरी अपघात झाला.यात महिलेचा मृत्यू तर एक जखमी, ही घटना १९ रोजी दुपारी १२ वाजता घडली होती.

accident jpg webp

सविस्तर असे की, भडगाव येथील यशवंत नगरमधील वसीम अजिज पटवे हा १९ रोजी दुपारी १२ वाजता चारचाकी (एमएच ०४, डीवाय ०७६०) घेवून पाचोरा रस्त्यावरुन भरधाव वेगाने जात होता. यावेळी पटवे याने पारोळा तालुक्यातील वसंत नगर येथील ललिताबाई सरदार जाधव (वय ५२) या महिलेचा जबर धडक दिली. त्यानंतर पटवे याने समोरुन येणाऱ्या बेलद आर्टिगा (एमएस- २०, एफजी ५४५५) गाडीला ही जबर धडक दिली. यात ललिताबाई जाधव यांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या वाहनातील आखाडजी तडवी जखमी झाले.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---