---Advertisement---
जळगाव जिल्हा महाराष्ट्र राजकारण

सत्यजित तांबे करणार भाजपात प्रवेश? गिरीश महाजनांच मोठ विधान

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । सत्यजित तांबे यांनी कोणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही सध्या ‘वेट अँड वॉचच्या’ भूमिकेत आहोत. असे म्हणत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सत्यजित तांब्यांच्या भाजप पाठिंबाबद्दल भाष्य केले. (satyejit tambe in bjp)

girish mahajan and satyajeet tambe jpg webp webp

धुळ्यामध्ये मॅरेथॉन स्पर्धेला आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी त्यांनी तांबे यांच्या भाजप पाठिंबा संदर्भात भाजपाची भूमिका स्पष्ट केली (girish mahajan and satyajeet tambe)

---Advertisement---

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये विजययी उमेदवार सत्यजित तांबे कुठल्या पक्षाला पाठिंबा देणार याची उत्कंठा सर्वांना लागली आहे. दुसरीकडे ते भाजपमध्ये जाणार आहेत, त्यांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अशाही चर्चा आहेत. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांना विचारण्यात आले होते. यावेळी त्यांनी तांबे हे अपक्ष उमेदवार असून हा संपूर्णपणे त्यांच्या निर्णयावर आहे असे स्पष्ट केले. (will tambe join bjp?)

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---