---Advertisement---
जळगाव जिल्हा चोपडा जळगाव शहर महाराष्ट्र

आम्ही पवारांना घाबरून असतो : ना. गुलाबराव पाटील

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज : १५ मार्च २०२३ : चोपडा तालुक्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी पवार कुटुंबा विषयी महत्वाचं विधान केल आहे. एका लग्न समारंभात मंत्री पाटील शाब्दिक टोलेबाजी करताना दिसले.

gulabrao patil 11 jpg webp

पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना घाबरून असतो, अशा शब्दांत मंत्री पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार आणि अजित पवारांना टोला लगावला. वधूच्या घरचं आडनाव पवार होतं. हाच धागा पकडत गुलाबराव पाटील म्हणाले

---Advertisement---

पवारांसारखी कोणाचीही बुद्धी चालत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना घाबरून असतो. ते सकाळी-सकाळी कधी शपथ घेतील आणि काय करून टाकतील याचा नेम नसतो. असा चिमटा मंत्री पाटील यांनी लगावला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---