भुसावळराजकारण

वरणगाव‎ शहर शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । वरणगाव‎ शहर शिवसेनेची नवीन कार्यकारणी‎ नुकतिच जाहीर करण्यात आली‎ ‎ आहे.‎ शहरप्रमुख उत्तर‎ ‎ विभाग संतोष ‎ बळीराम माळी,‎ ‎दक्षिण विभाग‎ ‎शहर प्रमुख‎ ‎ नीलेश ठाकूर,‎ ‎उपशहरप्रमुख‎ ‎ राम दत्तात्रय‎ ‎ शेटे, शेख‎ ‎अझहर शे.‎ शकरुद्दीन यांची‎ निवड झाली.‎ ‎

कार्यकारिणीत‎ ‎शहर संघटक‎ पंकज कडू चौधरी, उपशहर‎ संघटक आसिफ मोहम्मद मनियार,‎ भूषण कडू बाविस्कर, शहर‎ समन्वयक हर्षल अनिल वंजारी,‎ उपशहर समन्वयक शेख अयाज शे.‎ बाबू, अबूबकर फकीरा खान,‎ विभाग प्रमुख किरण गुणवंत माळी,‎ ‎ शेख समीर शे.ईकरोमोद्दीन,‎ स्वप्नील अरुण चौधरी, उपविभाग‎ प्रमुख पंकज प्रल्हाद माळी, सय्यद‎ अरबाज सय्यद जाकीर, पवन राजेंद्र‎ चौधरी, शेख अजहर शे. मजीद,‎ दीपक अनिल चौधरी, शेख गफ्फार‎ शे. नथू, प्रसिद्धीप्रमुख सागर बंडू‎ महाजन, दक्षिण विभागात उपशहर‎ प्रमुख तुषार शांताराम चौधरी,‎ सुखदेव रामदास धनगर, अशोक‎ प्रतापराय शर्मा, शहर संघटक प्रशांत‎ बळीराम पाटील, उपशहर संघटक‎ कैलास अशोक पाटील, उपशहर‎ संघटक कृष्णा उत्तम माळी, शहर‎ समन्वयक अमर प्रदीप सोनार,‎ उपशहर समन्वयक जयेश नरेंद्र‎ तोताणी, वसीम शहा युसूफ शहा,‎ विभाग प्रमुख पंकज बाळू पाटील,‎ अनिल मधुकर इंगळे, उपविभाग‎ प्रमुख रुपेश तोताराम ठाकूर, शकील‎ शहा इस्माईल शहा, सचिन सोपान‎ माळी, गोविंदा पितांबर चौधरी,‎ गजानन संतोष वाघ, शेख सुफियान‎ शे. फय्युमोद्दीन, प्रसिद्धीप्रमुख‎ मुस्तफा शहा शकील शहा यांची‎ निवड झाली.

‎हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button