---Advertisement---
भडगाव

वडगाव नालबंदी उपसरपंचपदी इंदलसिंग जाधव

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑक्टोबर २०२२ । भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी इंदलसिंग भावसिंग जाधव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वैशाली वाघ, दीपक पाटील यांनी कामकाज पाहिले.

jalgaon 2022 10 25T172207.804 jpg webp

भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी ग्रामपंचायत ही पहिल्यांदाच उपसरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली. या वेळी उपसरपंच म्हणून निवड झालेल्या इंदलसिंग जाधव यांचा ग्रामपंचायीमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा भडगाव येथील अमोल शिंदे, भैय्यासाहेब पाटील तसेच सदस्य बद्रीनाथ राठोड, भगवान निकम, अक्काबाई जाधव, अंजनाबाई राठोड, गंगाराम राठोड, मखराम राठोड, राजाराम राठोड, पोपट राठोड, शिवदास राठोड, अभेसिंग राठोड, सरदार राठोड, शिवाजी जाधव, आबु सोनवणे, सजन सोनवणे, जोहरसिंग जाधव, शिवाजी पाटील, भगवान पाटील, रफिय्योदीन शेख, हरिदास राठोड, आदी उपस्थित होते.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---