Friday, July 1, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

UPSC Result : जळगावच्या हर्षलने फडकावली यशाची पताका

Hershal Rajesh Mahajan
चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
May 30, 2022 | 5:53 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मे २०२२ । केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) यावर्षी घेण्यात आलेल्या ६८५ जागांसाठीच्या परीक्षांचे अंतिम निकाल आज जाहीर झाले असून यात दीपस्तंभ परिवारातील सदस्य असलेल्या हर्षल राजेश महाजन याने यूपीएससी परीक्षेत (UPSC Result) यशाची पताका फडकावली आहे.

हर्षल महाजन याने देशात ४०८ रँक प्राप्त केली आहे.हर्षलचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील दहीगाव असून त्याचा जन्म जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील असून त्याचे पुढील शिक्षण मुंबई येथे झाले आहे.हर्षलचे दहावीपर्यंतचे शिक्षण पार्ले टिळक विद्यालय येथे तर बारावीचे शिक्षण पेस ज्युनियर कॉलेज मुंबई येथे झाले आहे.त्यानंतर हर्षलने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून बी – टेक चे शिक्षण पूर्ण केले आहे.हर्षलचे वडील राजेश महाजन पर्जन्य जलवाहिनी या विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून सेवानिवृत्त झालेले असून आई स्वाती महाजन या उद्योजिका आहे.

हर्षलला पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील (आयएएस) , दिग्विजय पाटील ( आयएफएस ), जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, अप्पर आयकर आयुक्त विशाल मकवाना , दीपस्तंभचे संस्थापक यजुर्वेंद्र महाजन , जळगाव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांनी अनमोल मार्गदर्शन केले आहे. या यशा बद्दल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग सदस्य डॉ.ज्ञानेश्वर मुळे, अप्पर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांनी हर्षलचे अभिनंदन केले आहे.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर, निवड, शैक्षणिक
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
mnp 1 1

मनपा विशेष : जळगावातील असुविधांवरून प्रशासन धारेवर, नागरिकांना दिले आश्वासन

लॉरेन्स बिश्नोई

Gangster Lawrence Bishnoi : देशातील सर्वात मोठा गँगस्टर, व्हाट्सअँपवर सुपारी, जेलमधून मर्डर, फेसबुकवर कबुलीनामा, ७०० शार्प शूटर, करोडोंचा मालक

nitin laddha sunil mahajan 1

महासभेतून : सुनील भाऊ तुम्ही सांभाळून रहा.. असे का म्हणाले नितीन लढ्ढा ?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group