---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ

दुर्दैवी : तुफान वादळ आणि गारपिटीमुळे बळीराजा संकटात

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२३ । जिल्ह्यातील भुसावळसह आजूबाजूच्या परीसरात सलग दुसर्‍या दिवशी अवकाळीने दमदार हजेरी दिलीया आहे. याचबरोबर गारपीट झाली आहे. पर्यायी गारपीटीचा तडाखा बसल्याने शेतकर्‍यांना पुन्हा संकटाला सामोरे जावे लागणार आहे.

rain jpg webp webp

अवकाळी पावसाने उन्हाळी कांदा पिकाला फटका बसला आहे. शहरात गुरूवारी अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याच्या वारासह अवकाळी पाऊसाला सुरूवात झाली. शहरात 40 मिनिटे पाऊस झाला तर काही भागात बोराच्या आकारा इतक्या गाराही पडल्या.

---Advertisement---

दरम्यान, भुसावळ तालुक्यातील वांजोळा, मिरगव्हाण, गोजोरे या रस्त्यावर सुध्दा झाडे पडल्याने वांजोळ्यापासून बसेस परत न्याव्या लागल्या तर भुसावळ आगराच्या बस चोरवड, बेलव्हाय मार्गे नेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. वीजपुरवठा बराच वेळ खंडित झाला होता.आमोदा ते बामणोद रस्त्यावर वादळामुळे अनेक झाडे उन्मळताच वाहतूक ठप्प झाली तर वांजोळ्यात झाडाची फांदी अंगावर पडून दोन बैल जखमी झाले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---