Sunday, July 3, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • प्रशासन
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

Eknath Shinde Update : पालकमंत्र्यांसह दोन आमदार मुंबईत तर आ.सोनवणे दिल्लीत

palakmantri
चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
June 21, 2022 | 1:10 pm

जळगाव लाईव्ह न्युज | २१ जून २०२२ | एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर त्यांच्यासोबत २५ आमदार असल्याचे वृत्त समोर येत आहेत. मात्र यामध्ये जळगाव जिल्ह्यातले शिवसेना आमदार किती याची उत्सुकता संपूर्ण जळगाव जिल्ह्याला लागून राहिली आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे एकूण पाच आमदार आहेत त्यातील दोन आमदार हे मुंबई तर एक आमदार दिल्लीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, व आमदार लता सोनवणे यांचा समावेश आहे. मात्र पाचोराचे आमदार किशोर पाटील व आमदार चिमण आबा पाटील हे नॉट रिचेबल आहेत.

गेल्या वर्षभरापासून नगरविकासमंत्री एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत. त्यांच्या गटातील अनेक आमदार देखील महाविकासआघाडीवर नाराज आहेत.राज्यसभेनंतर कालच विधान परिषदेत देखील भाजपने महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. आपल्या अपयशाची कारणे शोधण्यासाठी शिवसेनेने आज बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान, काल सायंकाळपासून नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे त्यांच्या गटातील आमदार नॉटरिचेबल असल्याचे म्हटले जात आहे. याची खबर मातोश्रीवर पोहोचताच उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर आमदारांच्या विशेष बैठकीचे आयोजन केले होते मात्र या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदेसह आमदार नॉटरिचेबल असल्यामुळे त्या ठिकाणी आली नाहीत यामुळे आता ते कोणचा टोकाचं पाऊल उचलतात का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.त्याच्या सोबत पाचोराचे आमदार किशोर पाटील व आमदार चिमण आबा पाटील आहेत का ? हे माहित नाही.

ना.एकनाथ शिंदे समर्थक समजले जाणारे जळगावातील 2 आमदार देखील नॉट रीचेबल म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांचा एक मोठा गट असून त्यांच्या मुळेच शिवसेनाचा पाया मजबूत असल्याचे नेहमी म्हटले जाते. काल पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची अतिरिक्त मते मिळवत भाजपने आपला इरादा काय आहे ते स्पष्ट केले होते. जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री आणि इतर सेना आमदार कुठे आहेत याबाबत सर्वत्र विचारणा होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे देखील फुटल्याचे वृत्त प्रसार माध्यमातून झळकले होते मात्र जळगाव लाईव्हने त्याचे खंडन करीत थेट मंत्री गुलाबराव पाटलांशी संपर्क केला होता.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

in जळगाव शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण
Tags: chandrakant patilEknath ShindeGulabrao PatilLata SonawaneShivSenaएकनाथ शिंदेगुलाबराव पाटीलचंद्रकांत पाटीललता सोनवणेशिवसेना
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

deokar-advt

grf ad 100x100 mm pdf

 

Next Post
fadanis mahajan

विजयाचा जल्लोष करतांना फडणवीस, गिरीश महाजनांच्या कानात काय कुजबुजले? पहा व्हिडीओ...

crime 2022 06 21T132820.255

Theft : बनावट चावीच्या मदतीने लाखोंचा मुद्देमाल लंपास

Varsha Buglow 18 MLA

मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला शिवसेनेचे केवळ १८ आमदार.. इतर गेले कुठे?

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • कोरोना
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सामाजिक
  • सरकारी योजना
  • वाणिज्य

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group