---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा पारोळा

पारोळा येथे दोन दुचाकी‎ धडकल्या, एकाचा मृत्यू‎

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जानेवारी २०२२ । पारोळा‎ महामार्गावरील सार्वजनिक‎ बांधकाम विभागासमोरील‎ वळणावर दोन दुचाकींची सामोरा समोर धडक झाली. यात ३६‎ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची‎ घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता‎ घडली.

accident jpg webp

समाधान भास्कर‎ पाटील (रा.शेळावे) हा युवक‎ शेळावे येथून पारोळा येथे दुचाकीने‎ (क्र. एम.एच.१९- .एल.१७६४) येत‎ होता. वाटेच महामार्ग क्रमांक‎ सहावर चांदवडे हॉस्पिटलसमोर,‎ एरंडोलकडून येणाऱ्या दुचाकीने‎ (क्र.एम.पी .६८-एम.जी. ६१४८)‎ त्याला धडक दिली. ही दुचाकी‎ राहुल पाटील (रा.शिरासमनी) हा‎ चालवत होता. या अपघातात‎ समाधान पाटील याचा मृत्यू झाला.‎

---Advertisement---

हे देखील वाचा :

    Join WhatsApp Channel

    Join Now

    google-newsFollow on Google News

    Join Now

    ---Advertisement---