जळगाव जिल्हाजळगाव शहर
जिल्हात दिवसभरात एकही कोरोना रुग्ण नाही
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२१ । आज जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एकही रुग्ण आढळलेला नाही. तर दोन रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 42 हजार 737 बाधित रुग्ण आढळून आले आहे. यापैकी 1 लाख 40 हजार 158 रुग्ण बरे होऊन घरी परतला आहे. त्याचप्रमाणे 2 हजार 575 रुग्ण उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात सध्या चार रुग्ण ॲक्टिव्ह असून आज २ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी आज सायंकाळी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.