जळगाव जिल्हाजळगाव शहर
‘त्या’ मातेच्या मृत्यूची ६ दिवसांनी पोलिसात नोंद
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जानेवारी २०२२ । शहरातील एका २९ वर्षीय महिलेचा प्रसूती दरम्यान व गर्भपिशवीची अतिरक्तस्राव शस्त्रक्रिया झाल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी खासगी रुग्णालयात घडली होती. याप्रकरणी सहा दिवसांनंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पूजा जयप्रकाश विश्वकर्मा (वय २९, रा. श्रीकृष्ण कॉलनी) यांच्या लग्नाला आठ वर्षे झाली होती. २२ रोजी त्यांची नॉर्मल प्रसूती झाली. मात्र, त्यावेळी अतिरक्तस्राव झाला होता.
हे देखील वाचा :
- गोदावरी अभियांत्रिकीत स्वावलंबी भारत अभियानार्तंगत उद्यमिता संमेलन उत्साहात
- जळगावात आणखी एक अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
- जळगाव शहरातील महामार्गावर पुन्हा अपघात; दुचाकीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाने चिरडले
- Jalgaon : दुचाकी लांबविणारे दोघे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात
- Pachora : वाळू माफियांकडून महसूल पथकातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, चौघांना अटक