⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

राज्यातील ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला, अशी आहे जळगाव जिल्ह्यातील तालुकानिहाय गावांची संख्या

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२२ । राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील सुमारे ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकांसंबंधीत नोटीस ही १८ नोव्हेंबरला संबंधित तालुक्यातील तहसीलदार जारी करतील. दरम्यान १८ डिसेंबरला मतदान होणार असून २० डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे

हमदगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड,भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदूरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी,पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग,सोलापूर, वर्धा,ठाणे, वाशिम, यवतमाळ, नांदेड, या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. जळगाव जिल्ह्यचा विचार केला तर अमळनेर तालुक्यातील २४ गावांमध्ये, भडगाव तालुक्यातील ६ गावांमध्ये, भुसावळ तालुक्यातील ६ गावांमध्ये, बोदवड तालुक्यातील ५ गावांमध्ये , चाळीसगाव तालुक्यातील १६ गावांमध्ये , चोपडा तालुक्यातील ५ गावांमध्ये, धरणगाव तालुक्यातील ७ गावांमध्ये , एरंडोल तालुक्यातील ६ गावांमध्ये , जळगाव तालुक्यातील १२ गावांमध्ये, जामनेर तालुक्यातील १२ गावांमध्ये , मुक्ताईनगर तालुक्यातील २ गावांमध्ये , पारोळा तालुक्यातील ९ गावांमध्ये , रावेर तालुक्यातील २२ गावांमध्ये , यावल तालुक्यातील ८ गावांमध्ये हि निवडणूक होणार आहेत.

अहमदनगर : अकोले ११, जामखेड ३, कर्जत ८, कोपरगाव २६, नगर २७, नेवासा, १३, पारनेर १६, पाथर्डी ११, राहाता १२, संगमनेगर ३७, शेवगाव १२, श्रीरामपूर ६, राहुरी ११, श्रीगोंदा १०

अकोला : अकोला ५४, अकोट ३७, बाळापूर २६, बार्शी टाकळी ४७, मुर्तिझापूर ५१, पातूर २८, तेल्हारा २३

अमरावती: अचलपूर २३, अमरावती १२, अंजनगाव सुर्जी १३, भातकुली ११, चांदुर बाझार २७, चांदूर रेल्वे स्टेशन १७, चिखलदरा २६, दर्यापूर २५, धामणगाव रेल्वे स्टेशन ७, धारणी २३, मोर्शी २४, नांदगाव खा. १७, तिवसा १२, वरुड २३,

औरंगाबाद : गंगापूर ३५, खुलताबाद १०, पैठण २२, फुलंब्री १८, सिल्लोड १८, वैजापूर २५, औरंगाबाद २५, कन्नड ५१, सोयगाव ५,

बीड : अंबाजोगाई ८३, आष्टी १०९, बीड १३२, धारुर ३१, गेवराई ७६, केज ६६, माजलगाव ४४, परळी ८०, पाटोदा ३४, शिरुर कासार २४, वाडवणी २५

भंडारा : भंडारा ३९, लाखांदूर ५१, लाखाणी ५१, मोहाडी ५८, पाओनी ४६, साकोली ४१, तुमसर ७७,

बुलढाणा : बुलढाणा १२, चिखली २८, देऊळगाव राजा १९, जळगाव जामोद १९, खामगाव १६, लोणार ३९, मलकापूर ११, मेहेकर ५०, मोताळा ११, नांदुरा १३, संग्रामपूर २१, शेगाव १०, सिंदखेड राजा ३०

चंद्रपूर : बल्लारपूर ५, भद्रावती ७,ब्रह्मपुरी १, चंद्रपूर ५, चिमूर ४, जिवती ३, कोरपणा १०, मुळ ७, नागभिड ५, पोंभुर्णा २, राजुरा ४, साओली ३, सिंदेवाही २, वरोरा १,

धुळे: धुळे ३३, शिरपूर १७, शिंदखेडा २३ ,साक्री ५५,

गडचिरोली : अहेरी ३, अरमोरी २, चामोर्शी ४ ,देसाईगंज १, धानोरा ४, एटापल्ली १, कोर्ची १, गडचिरोली २, कुरखेडा २, सिरोंचा ७

गोंदिया : आमगाव ३४, अर्जुनी मोरगाव ४०, देवरी २५, गोंदिया ७१, गोरेगाव ३०, सडक अर्जुनी ४३, सालेकसा ३१,

हिंगोली : औंढा नागनाथ ७, वसमत १३, हिंगोली १६, कळमनुरी १६, सेनगाव १०

जालना : अंबड ४०, घनसावंगी ३४, जाफ्राबाद ५५, जालना २९, परतूर ४१, भोकरदन ३२, मंठा ३५

कोल्हापूर: आजरा ३६, भुदरगड ४४, चांदगड ४०, गडहिंग्लज ३४, गगनबावडा २१, हातकणंगले ३९, कागल २६, करवीर ५३, पन्हाळा ५०, राधानगरी ६६, शाहुवाडी ४९, शिरोळ १७

लातूर: अहमदपूर ४२, औसा ६०, चाकुर ४६, जळकोट १३, लातूर ४४, निलंगा ६८, शिरुर अनंतपाळ ११, उदगीर २६, देवणी ८, रेनापूर ३३

नागपूर: भिवपूर १०, कळमेश्वर २३, कम्पटे २७, काटोल २७, कुही ४, मोऊदा २४, नागपूर ग्रामीण १९, नरखेड २२, पारशिवणी २२, रामटेक ८, सावणेर ३६, उमरेड ७, हिंगणा ७, मौऊदा १

नंदुरबार :अक्कलकुवा ३१, अक्राणी ४७, नंदुरबार १८, नवापूर १६, शहादा १०, तळोदा १

उस्मानाबाद : भूम २, कळंब ३०, लोहारा १३, उस्मानाबाद ४५, परांडा १, तुळजापूर ४८, उमरगा २३, वाशी ४

पालघर : पालघर ३२, तलासरी १, वसई १५, वाडा १५,

परभणी : गंगाखेड १३, जिंतूर ३३, मानवत ८, पालम ११,परभणी २९, पाथरी ७, पूर्णा १३, सेलू ११, सोनपेठ ३,

पुणे : आंबेगाव २१, बारामती १३, भोर ५४, दौंड ८, हवेली ७, इंदापूर २६, जुन्नर २, खेड २३, मावळ ९, मुळशी ११, शिरुर ४, वेल्हा २८,

रायगड: महाड ७३,श्रीवर्धन १३, अलिबाग ६, उरण १८, कर्जत ७, खालापूर १४, तळा १, पनवेल १०, पेण २६, पोलादपूर १६, माणगाव १९, मुरुड ५, म्हसळा १३, रोहा ५, सुधागड १४

रत्नागिरी: चिपळूण ३२, दापोली ३०, गुहागर २१, लांजा १९, मंडणगड १४, रत्नागिरी २९, संगमेश्वर ३६, खेड १०, राजापूर ३१

सांगली : आटपाडी २६, जत ८१, कडेगाव ४३, कवठे महाकाळ २९, खानापूर ४५, मिरज ३८, पलूस १६, शिराळा ६०, तासगाव २६, वाळवा ८८

सातारा : जावली १५, कराड ४४, खंडाळा २, खटाव १५, कोरेगाव ५१, महाबळेश्वरर ६, माण ३०, पाटण ८६, फलटण २४, सातारा ३९, वाई ७

सिंधुदुर्ग: देवगड ३८, दोडामार्ग २८, कणकवली ५८, कुडाळ ५४, मालवण ५५, सावंतवाडी ५२, वैभववाडी १७, वेगुर्ला २३

सोलापूर : अक्कलकोट २०, बार्शी २२, करमाळा ३०, माढा ८, माळशिरस ३५, मंगळवेढा १८, मोहोळ १०, उत्तर सोलापूर १२, पंढरपूर ११,सांगोला ६, दक्षिण सोलापूर १७

ठाणे : भिवंडी १४, कल्याण ९, मुरबाड १४, शहापूर ५

वर्धा : आर्वी २६, आष्टी ६, देवळी १२, हिंगणघाट १२, कारंजा १७, समुद्रपूर ७, सेलू २३, वर्धा १०

वाशिम :कारंजा ५७,मालेगाव ४८, मंगरुळपिर ४४, मानोरा ४१, रिसोड ४५, वाशिम :५२

यवतमाळ : अर्णी ७, बाभुळगाव १, दारव्हा ८, दिग्रस ५, घाटंजी ६, मारेगाव९, नेर १, पुसद १२, राळेगाव , उमररखेड ४, वाणी १९, यवतमाळ १६, झारजिमणी ४

नांदेड : अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहारा २८, हदगाव ६, हिमायतनगर १

नाशिक : इगतपुरी २, कळवण १६, चांदवड ३५, त्र्यंबकेश्वर १, दिंडोरी ६, देवळा १३, नांदगाव १५, नाशिक १४, निफाड २०, पेठ १, बागलाण ४१, येवला ७, सिन्नर १२