while doing M.Sc.

धक्कादायक : एम.एस्सीचे प्रॅक्टिकल करतानाच विद्यार्थी हृदयविकाराच्या झटक्याने गतप्राण

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील एम. एस्सीच्या एका विद्यार्थ्याला रसायनशास्त्राचे प्रॅक्टिकल करत असतानाच हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू ...