ब्राउझिंग टॅग

spjalgaon

..तर समाजकंटकांची खैर नाही : डॉ.प्रवीण मुंढे

आगामी सणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिक्षकांच्या सूचना जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । आगामी काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महावीर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद असे सणोत्सव येणार आहे. जिल्ह्यात कायदा व!-->!-->!-->…
अधिक वाचा...

जळगावातील वाढत्या खुनाचे दोषी पोलीस!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर तसे शांतताप्रिय शहर आहे. शहरात गेल्या पंधरा दिवसात तब्बल खून झाले असून त्यासाठी पोलिसांना दोषी ठरविले जात आहे. खून आणि पोलीस यांचा फार जवळचा संबंध असतो पण तो कधी तर जेव्हा गुन्हेगारी क्षेत्रातील!-->…
अधिक वाचा...

जिल्हा पोलीसदल चालविणारे ‘वशिलेबाज मास्टर’

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्हा पोलीसदलाला गेल्या काही वर्षापासून गटबाजीचे ग्रहण लागले आहे. एकमेकांचे पाय ओढण्यात आणि त्यांना अडचणीत आणण्यातच ते स्वारस्य मानत आहे. एकीकडे गटबाजी तर दुसरीकडे निवडक पोलीस कर्मचारी आज जिल्हा!-->…
अधिक वाचा...

एसपी साहेब.. जिल्ह्यात तुमची पकड सैल होतेय!

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जिल्ह्यात गेल्या काही महिन्यातील गुन्ह्यांची आकडेवारी आणि गुन्हे उघडीचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांची अधिकारी, कर्मचाऱ्यांवर असलेली पकड सैल झाल्याचे जाणवते. जिल्ह्यात खून का बदला…
अधिक वाचा...

रियालिटी चेक : दीड टन गांजा जळगावात नव्हे नांदेड जिल्ह्यात पकडला

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगावकरांची झोप उडवणारी बातमी सोमवारी सकाळीच कानावर धडकली. एरंडोल तालुक्यात १५०० किलो गांजा पकडल्याची बातमीने सर्व प्रशासन कामाला लागले. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याशी याबाबत संपर्क साधला…
अधिक वाचा...

पोलिसांचे जिल्ह्यात ‘मेगा कोम्बिंग ऑपरेशन’ : अनेक आरोपींची धरपकड

जळगाव लाईव्ह न्यूज । २ ऑक्टोबर २०२१ । जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि आगामी सण, उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हाभरात सायंकाळी ४ तास मेगा कोम्बिंग ऑपरेशन…
अधिक वाचा...