Sharad Koli
Big Breaking : शिवसेनेच्या शरद कोळी यांना भाषण करण्यास बंदी, शहर पोलीस ठाण्यात गोंधळ
By चेतन वाणी
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२२ । युवासेनेचे राज्य विस्तारक शरद कोळी यांना महाप्रबोधन यात्रेत भाषण करण्यास जिल्हाधिकार्यांनी बंदी घातली आहे. गेल्या दोन ...