scholorship

चाळीसगावच्या अनुष्काला अमेरिकेच्या विद्यापीठाची सव्वादोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती

चाळीसगाव तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या अनुष्का कुमावत या बारावीच्या विद्यार्थिनीला अमेरिकेच्या प्रसिद्ध ओहायो वेसलियान विद्यापीठाची सव्वा दोन कोटी रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. अनुष्का बारावी ...