जुन्या खेडी रस्त्याची महापौरांकडून पाहणी, नागरिकांची गतिरोधकांची मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । शहरातील रस्त्यांच्या कामावर अचानक भेट देत पाहणी करण्याचा सपाटाच महापौर जयश्री महाजन यांनी सुरु केला आहे. महापौरांनी शुक्रवारी जुना खेडी रोड परिसरातील ...