prakash chaudhari

journalist was killed by corona

जळगाव जिल्ह्यातील आणखी एका पत्रकाराचा कोरोनाने घेतला बळी

 दैनिक देशोन्नती चे बोदवड येथील पत्रकार प्रकाश वसंत चौधरी (वय 53)यांचा आज कोरोनामुळे जामनेर येथील रुग्णालयात मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज ...