pending demands

तहसीलदार,नायब तहसीलदार संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

जळगाव लाईव्ह न्युज।1एप्रिल। महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या प्रलंबित सेवाविषयक मागण्या मान्य न झाल्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब ...