NMU Jalgaon Bharti

नोकरीची संधी!! उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत ‘या’ पदांवर निघाली भरती, पगार 35000

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार भरतीसाठी इच्छुक ...