NCL Bharti 2025
नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये सरकारी नोकरीची संधी; १०वी/आयटीआय उत्तीर्ण अर्ज करू शकतात
—
जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. नॉर्दर्न कोलफिल्ड लि. मध्ये दहावी आणि आयटीआय पास ...