चिमुकलीसह आत्महत्येचा विचार करणाऱ्या मायलेकीचा पोलिसांनी वाचवला जीव
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२१ । मेहरूण तलाव परिसरात चिमुकलीसह आत्महत्येच्या विचारात फिरत असलेल्या विवाहितेची उदासिन मनस्थिती वेळीच लक्षात घेत जळगाव एमआयडीसी पोलिसांनी तिला आत्महत्येच्या निर्णयापासून पराव्रुत्त केले. ...