Manmad-Secunderabad Ajanta Express

जळगावकरांसाठी खुशखबर: ‘ही’ एक्स्प्रेस मनमाडऐवजी आता भुसावळ येथून सुटणार

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ डिसेंबर २०२३ । जळगावकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मनमाड-सिकंदराबाद अजंता एक्स्प्रेस (Manmad-Secunderabad Ajanta Express) ही गाडी मनमाडऐवजी भुसावळ (Bhusawal ...