Ladki Bahin Yojna
लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट गोड; जळगाव जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२४ । राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे या महिलांमध्ये ...
मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, आता लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे कधी मिळणार? घ्या जाणून..
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ५ डिसेंबरला महायुतीचा शपथविधी सोहळा झाला. यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर ...
लाडकी बहीण योजनेचे ‘या’ महिलांना मिळणार नाही पैसे; कारण काय? घ्या जाणून..
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० ...
‘स्वावलंबी महिला’ : लाडकी बहिण योजनेच्या पैशांमधून महिलांनी सुरु केले स्वत:चे व्यवसाय
जळगाव लाईव्ह न्यूज । महिला सक्षमीकरणाची चर्चा नेहमीच होते. मात्र खऱ्या अर्थाने महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचं मोठं पाऊल महाराष्ट्रातील महायुती सरकारने उचललं आहे. ...
लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची अत्यंत मोठी घोषणा; वाचा काय आहे?
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीच्या तीन चार महिन्याआधी राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून ...
‘लाडक्या बहिणी’ ठरणार महायुतीसाठी मास्टरस्ट्रोक
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२४ । विधानसभा निवडणुकीची उत्सूकता शिगेला पोहचली आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण तापत ...
‘लाडकी बहीण’ योजनेची बदनामी विरोधी पक्षांवरच बुमरँग!
जळगाव लाईव्ह न्यूज । महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला ...
लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता महिलांच्या खात्यात कधी येणार? समोर आली मोठी अपडेट
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑक्टोबर २०२४ । महाराष्ट्र सरकारने महिलांकरीता सुरु केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चांगलीच चर्चेत असून या योजनेअंतर्गत महिलांच्या ...
आचारसंहिता लागल्यानंतर आता लाडक्या बहिणींना दिवाळीत पैसे मिळणार की नाही? जाणून घ्या
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑक्टोबर २०२४ । राज्य सरकारने महिलांसाठी सुरु केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत आलीय. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या ...