Jilladhikari Karyalaya Jalgaon Bharti 2023
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत निघाली भरती ; पात्रता काय अन् किती पगार मिळेल..
—
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव काही रिक्त पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात ...