IMD

नागरिकांनो काळजी घ्या! IMD कडून जळगाव जिल्ह्याला जोरदार पावसाचा अंदाज..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२४ । गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने समाधान ...

सावधान! आज जळगावसह अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२४ । राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होताना दिसत आहे. दरम्यान, ...

मान्सून दाखल होताच महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधारचा इशारा ; IMD कडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जून २०२४ । सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्याची घोषणा हवामान खात्याकडून ...

IMD Alert : जळगावसह राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । हवामान खात्याने जळगावसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही ...

जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा ; IMD कडून अलर्ट जारी

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट अद्याप कायम असून हवामान खात्याने आज सोमवारी दुपारनंतर जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी ...

उष्णतेपासून दिलासा नाहीच! IMD कडून मे महिन्यातील तापमानाचा अंदाज जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचंड उष्णतेने कहर केला आहे. अनेक शहरातील तापमान ४२ अंश सेल्सिअसच्या वर ...

IMD कडून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, आज जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२४ । राज्यातील अनेक भागात गारपीटसह अवकाळी पावसाने झोडपून काढले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

यंदाचा उन्हाळा अधिकच तापणार ; IMD कडून एप्रिल-जूनदरम्यानचा उन्हाळ्याचा अंदाज जाहीर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ एप्रिल २०२४ । मार्च महिन्यातच अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाल्याने प्रचंड उष्णता जाणवली. यामुळे नागरिक हैराण झाले. मार्चमध्येच तापमानात ...

rain

राज्यात 27 सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम; आज जळगावात पावसाची स्थिती कशी राहणार?

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. 27 सप्टेंबरपर्यंत संपूर्ण ...