Gharkul

Jalgaon : घरकुलाचे स्वप्न साकार होणार, 1049 घरकुल प्रस्तावास शासनाची मान्यता, कोणाला मिळणार लाभ?

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ डिसेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात विमुक्त जाती, भटक्या जमाती (विजाभज) प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी असलेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल ‌योजनेत ...