Exclusive Jalgaon Live News

Exclusive : आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यात चोरट्यांची चांदी, अनेकांचे खिसे कापले!

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे शिवसंवाद यात्रेनिमित्त जळगाव सुवर्णनगरीत आगमन झाले असता ...