Dudh Sangh

जळगाव दूध संघातील लोणी साठविले जायचे ५०० किलोमीटर दूर, वाईला…पण का?

जळगाव लाईव्ह न्यूज । 26 जानेवारी 2023 । एखाद्या दूध डेअरीत, दूधाच्या फॅक्टरीत दूधावर प्रक्रिया करुन दूग्धजन्य पदार्थ तयार केले तर ते कुठे जातील? ...

क्यो की सास भी कभी बहू थी… सासू-सुनेच्या रणसंग्रामामुळे दूध संघाच्या निवडणुकीत रंगत

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ डिसेंबर २०२२ | राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ...

का रे भो…जळगाव जिल्हा दूध संघ निवडणुकीचा इतका बोभाटा कशामुळे?

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ.युवराज परदेशी । जळगाव जिल्ह्यात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात दूध संघ ...

मोठी बातमी : जिल्हा दूध संघातील गैरकारभाराच्या चौकशीसाठी समिती गठीत

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जुलै २०२२ । जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने चौकशीसाठी शासनाने एक ...

आगामी निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना प्राधान्य देणार : आ.गिरीश महाजन

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२२ । दोन दिवसापूर्वी दूध संघात घडलेला प्रकार चुकीचा आहे. या प्रकाराबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, दूध संघाच्या व्यवस्थापकीय ...

जळगाव दूध संघाच्या चेअरमनपदी पुन्हा मंदाकिनी खडसे विराजमान

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । येथील जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे यांनी पुन्हा आपला अध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला ...

७७ कोटींच्या अत्याधुनिक प्रकल्पाचे दूध संघातर्फे लवकरच होणार उदघाटन

जळगाव लाईव्ह न्यूज । २ नोव्हेंबर २०२१ । शहरातील जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादितने अत्याधुनिकतेची कास धरत ७७ कोटी रुपये खर्च करत ...