doublegame

‘डबल’चा पोलिसांशी ‘डबल गेम’, पोलीस पथकावर फेकले गॅस सिलेंडर, महिलेने घेतला पोलिसाला चावा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी रात्री गस्तीवर असताना गेंदालाल मील फिरत होते. शहर पोलीस ठाण्यात ...