development

नागरिकांच्या जीवाशी हेळसांड; जळगांव-पाचोरा महामार्गावर खड्डे, काँक्रीट देखील उखडले!

जळगाव लाईव्ह न्यूज| १२ ऑगस्ट २०२३। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलेल्या जळगाव-नांदगाव रस्त्यावर अवघ्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. ...