CSL Bharti 2023

कोचीन शिपयार्डमध्ये ITI उत्तीर्णांसाठी बंपर जागा ; त्वरित करा अर्ज, ‘इतका’ पगार मिळेल..

कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL Bharti 2023) ने अप्रेंटिसशिप आणि व्यवस्थापक पदाच्या विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, एकूण 332 रिक्त पदांवर भरती ...