BMC Bharti

टायपिंग येते का? बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी, 226 जागांवर भरती, पगार 81100

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Brihanmumbai Mahanagarpalika) भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून दहावीसह टायपिंग येणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी ...