Army Ordnance Corps Recruitment 2023

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये 1793 पदांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना आज शेवटची संधी

Army Ordnance Corps Recruitment 2023: 10वी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी सैन्यात नोकरी मिळवण्याची मोठी संधी आली आहे. विशेष म्हणजे या भरतीअंतर्गत 1700 हून अधिक पदे ...