agri

बोगस खतांमुळे १५ एकरातील कपाशी फेकली; कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज| ९ ऑगस्ट २०२३। जळगाव येथील शेतकरी सुधाकर पाटील यांनी आपल्या १५ एकर कपाशीच्या शेतात सरदार ॲग्रो फर्टिलायझर (गुजरात) कंपनीचे खत दिले. ...