सोमवार

श्रावणचा पहिला सोमवार तुमच्या राशीसाठी कसा जाईल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य..

मेष – या राशीच्या लोकांनी काम अत्यंत सावधगिरीने करावे, कामात चूक म्हणजे बॉसच्या भुवया उंचावतील, त्यामुळे आधीच सावध राहा. जर व्यापारी वर्ग सौदा करणार ...