सिंचन प्रकल्प

जळगावातील मोठ्या सिंचन प्रकल्पात जेमतेम पाणीसाठा ; कोणत्या धरणात किती जलसाठा शिल्लक?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जून २०२४ । जळगाव जिल्ह्यात यंदा तापमानाचा कहर पाहायला मिळाला असून तापमान वाढीसह जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठी कपात झाली आहे. ...