रात्रशाळा सुरू

जिल्ह्यातील प्रौढ शिक्षणाला नवी उभारी; महानगरपालिका शाळेत रात्रशाळा सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ सप्टेंबर २०२३ । घरातील प्रतिकूल परिस्थिती, शाळेची भीती असो वा शिक्षणात फारशी आवड नसणे असो…अन्‌ त्यात आड आलेले वय ...