बियाणे विक्री
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! अनधिकृत बियाणे विक्रीची करता येणार तक्रार ; ‘हा’ आहे मोबाईल नंबर..
—
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ मे २०२४ । खरीपाचा हंगाम तोंडावर येवून ठेपला आहे. आगामी काळात खते, बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ ...