फिजीओथेरपी महाविद्यालय
डॉ.उल्हास पाटील फिजीओथेरपी महाविद्यालयाचा निकाल जाहीर
—
जळगाव लाईव्ह न्यूज | १३ सप्टेंबर २०२३ | महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या फिजीओथेरपी अंतिम वर्षाच्या परिक्षांचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. ...