प्रवाशांवर गोळीबार
ब्रेकिंग न्यूज : मुंबई-जयपूर ट्रेनमध्ये प्रवाशांवर गोळीबार; चौघांचा मृत्यू
—
मुंबई | जयपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे सुरक्षा दलातील एका जवानाने पालघर रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांवर ...