पुणे-कानपुर
भुसावळमार्गे धावणार पुणे-कानपुर विशेष रेल्वे गाडी, ‘या’ स्टेशनावर थांबणार..
—
जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२३ । देशभरात उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यामुळे एकंदरीतच रेल्वेमध्ये प्रवाशांची गर्दी वाढणार आहे. या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने ...