परतीचा पाऊस

ऑक्टोबर हिटचे चटके पण पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; पहा कोणत्या भागांमध्ये बरसणार

पुणे : राज्यामध्ये ऑक्टोबर हिटचे चटके जाणत आहेत. सध्या विदर्भातील तापमान सरासरी 35 अंशांवर आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रातही तापमानाचा पारा 34 ...